1.

सदर याद्या जाहीरनाम्या मध्ये प्रसिद्ध केलेल्या रिक्त जागांच्या अटी व शर्तीस अधीन राहून प्राथमिक स्वरुपात तयार करण्यात आलेल्या आहे.

2.

सदर प्राथमिक याद्यांमध्ये उमेदवारांच्या प्रवर्ग, गुण, उपलब्धते प्रमाणे, कागदपत्र तपासणी इत्यादीच्या आधारे सदर यादीत बदल होऊ शकतो.

3.

सदर प्राथमिक याद्या मुळ कागदपत्र तपासणीच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

4.

एखादा उमेदवार कागदपत्रे पडताळणी अंती अपात्र ठरला तर गुणानुक्रमे त्याच्या पुढील उमेदवारास कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावणेत येईल.

 

कागदपत्र तपासणी व मुलाखतीसाठी प्राथमिकरीत्या पात्र उमेदवारांची यादी (बैठक क्र. निहाय)

 

एकही अर्ज प्राप्त न झालेल्या व निरंक (पात्र उमेदवार उपलब्ध न झालेल्या गावांची यादी) गावांची यादी

 

लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन – शासन निर्णय

 

मुलाखती बाबत जाहीर सूचना

 

प्रतिज्ञापत्र – रुपये 100 चे स्टँप पेपरवर करावयाचे नोटरी

 
प्राप्त गुण
 

 

अंतिम उत्तरतालिका

 

new

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Policy | Disclaimer